Pixel कॅमेरा सह प्रत्येक क्षण कॅप्चर करा! पोर्ट्रेट, नाइट व्ह्यू, टाइम लॅप्स आणि सिनेमॅटिक ब्लर यांसारखी वैशिष्ट्ये वापरून अप्रतिम फोटो व व्हिडिओ घ्या.
आकर्षक फोटो घ्या
• एक्स्पोझर आणि व्हाइट बॅलन्स नियंत्रणे यांसह HDR+ - अप्रतिम फोटो घेण्यासाठी, HDR+ वापरून, विशेषतः कमी प्रकाशात किंवा बॅकलिट दृश्यांमध्ये अद्भुत फोटो घ्या.
• नाइट व्ह्यू - तुम्हाला पुन्हा कधीच तुमचा फ्लॅश वापरण्याची आवश्यकता वाटणार नाही. नाइट व्ह्यू हे अंधारामुळे लपले जाणारे फोटोमधील सर्व बारकावे आणि रंग टिपण्यासाठी मदत करते. ॲस्ट्रोफोटोग्राफी वापरून तुम्ही अगदी आकाशगंगेचेदेखील फोटो काढू शकता!
• कॅमेरा कोच - चांगले फोटो घ्यायला Gemini मॉडेलच्या मदतीने सूचना व मार्गदर्शन मिळवा
• सर्वोत्तम ऑटोमॅटिक फोटो - शटर बटण एकदा प्रेस करून, सर्व मित्रमैत्रिणींचा प्रत्येक क्षण कॅप्चर करा
• सुपर रेझोल्युशन झूम - लांबून झूम करूनदेखील अगदी स्पष्ट फोटो घ्या. सुपर रेझोल्युशन झूम हे तुम्ही झूम इन केल्यावर तुमचे फोटो आणखी शार्प करते.
• प्रो रेझो झूम - कमाल १०० पट झूम करा, प्रगत जनरेटिव्ह इमेज मॉडेलसह सक्षम केलेले
• मला जोडा - तुमच्या फोटोमध्ये संपूर्ण गटाला समाविष्ट करा, फोटो घेणाऱ्या व्यक्तीलादेखील
• लॉंग एक्स्पोझर - दृश्यातील हलणाऱ्या गोष्टींना क्रीएटिव्ह ब्लर जोडा
• ॲक्शन पॅन - तुमचा सब्जेक्ट फोकसमध्ये ठेवून बॅकग्राउंडमध्ये आकर्षक ब्लर जोडा
• मॅक्रो फोकस - लहान सब्जेक्टमध्येदेखील व्हिव्हिड रंग आणि स्ट्राइकिंग कॉंट्रास्ट
• Pro नियंत्रणे - शटर स्पीड, ISO आणि यांसारखी आणखी बरीच प्रगत कॅमेरा सेटिंग्ज अनलॉक करा
प्रत्येक वेळी अप्रतिम व्हिडिओ घ्या
• व्हिडिओ बूस्ट - क्लाउडमधील AI प्रक्रियेद्वारे अल्ट्रा शार्प व्हिडिओ मिळवा
• नाइट व्ह्यू व्हिडिओ - अंधार झाल्यानंतरदेखील त्या योग्य क्षणाला उजाळा द्या
• गर्दी असलेल्या ठिकाणांवरदेखील स्पष्ट ऑडिओसह अप्रतिम सुलभ हाय फायडेलिटी व्हिडिओ रेकॉर्ड करा
• सिनेमॅटिक ब्लर - तुमच्या सब्जेक्टची बॅकग्राउंड ब्लर करून सिनेमॅटिक इफेक्ट तयार करा
• सिनेमॅटिक पॅन - तुमच्या फोनच्या पॅन करतानाच्या हालचाली धीम्या करा
• लॉंग शॉट - डीफॉल्ट फोटो मोडमध्ये शटर की सहज प्रेस करून ठेवून, अनौपचारिक, झटपट व्हिडिओ घ्या
आवश्यकता - Pixel कॅमेरा ची नवीनतम आवृत्ती ही फक्त Android 16 व त्यावरील आवृत्त्या रन करणाऱ्या Pixel डिव्हाइसवर काम करते. Wear OS साठी Pixel कॅमेरा ची नवीनतम आवृत्ती फक्त Pixel फोनशी कनेक्ट केलेल्या Wear OS 5.1 (आणि त्यावरील आवृत्त्या) डिव्हाइसवर काम करते. काही वैशिष्ट्ये सर्व डिव्हाइसवर उपलब्ध नाहीत.
या रोजी अपडेट केले
३० ऑक्टो, २०२५